संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेचे आयोजन.

 

संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेचे आयोजन.

१४१प्रकरणे मंजूर 

मूल न्यूज ब्युरो




सदर सभेमध्ये खालील प्रमाणे  प्रकरणे मंजूर/नामंजूर करण्यात आले.


प्रकरणाबाबत गोषवारा खालीलप्रमाणे आहे १.संजय गांधी निराधार योजना पात्र प्रकरण ५६  +
२.इंदिरा गांधी विधवा योजना १८ =८४+
३.इंदिरा गांधी अपंग योजना ०+
४.श्रावणबाळ योजना पात्र प्रकरण ६४  +          नामंजूर प्रकरण २ = एकूण  प्रकरण६६=१४० +                                       ५.वृध्दापकाळ योजना पात्र प्रकरण३ =१४३   अशा  एकूण १४३प्रकरणापैकी १४१ प्रकरणे मंजूर करुन निकाली काढण्यात आले ,तर २ प्रकरणे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी परत पाठविण्यात आली म्हणजेच नामंजूर केली गेली.

 त्यानंतर साधकबाधक चर्चा झाली आणि संजय गांधी निराधार सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या संदर्भात ज्या लाभार्थ्यांना पैसे बरोबर मिळत,नसतील, अनेक दिवसांपासून ज्यांचे अर्ज मंजूर झालेले नसतील, ज्यांचे बँकेमध्ये पैसे जमा होत नसतील त्यांनी या संदर्भात समितीला माहिती द्यावी, जेणेकरून लाभार्थ्यांना सहकार्य करता येईल. अनेक लाभार्थ्यांचे अर्ज पूर्ततेअभावी तलाठी कार्यालयातच पडून राहतात. त्याकडेसुध्दा लाभार्थ्यांनी लक्ष पुरवावे आणि प्रकरण तहसील कार्यालयात पाठविण्यास सहकार्य करावे, असे ठरविण्यात  आले.  

आभार नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांनी मानले व सभा समाप्त करण्यात आली.                                               


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*              *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*