*विजयादशमी, दसरा आणि सिमोलंघन*

*विजयादशमी*

आणि......

 *सिमोलंघन*

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.

आजच्या दिवशी मी फक्त विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 देतोय.

आजच्या स्थितीत मर्यादा पाळण्याचा प्रयत्न.

असत्य आणि दूराचारावर सत्य आणि प्रामाणिकपणाचा विजय दिवस,या दिवशी सिमोलंघनाचीही मर्यादा पाळण्याचा प्रयत्न.

संस्कृती आणि संस्कार यांचे पालन करणे आवश्यक आहे.

दीपक देशपांडे.


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*