सिमोलंघन

 सिमोलंघन

आम्ही उद्या दिनांक ५/१०/२०२२रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर आमच्या प्रत्येक कार्याचे *सिमोलंघन* करुन त्यातून मिळालेल्या अनुभवाची दारे उघडीत , आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत सडेतोड भाषेतील आमच्या शैलीत लिखाणाला नवीन आयाम देत आपल्या सेवेत पुनरागमन करणार आहोत.

आमचे पुनरागमन कुणाला कसे वाटणार याची आम्ही काळजी करणार नाही पण समाजात सुरु असलेल्या अनेक चांगल्या वाईट घटना आणि प्रसंग , व्यक्ती आणि विशेष आयोजन यांची खबरबात तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करीत राहायचं असा निर्णय घेतला आहे.

आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ह्या सिमोलंघनातून एक नवीन विचारप्रवाह आणि सामाजिक जाणीव आपल्या समोर ठेवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.

दीपक देशपांडे.

दिनांक ४ऑक्टोंबर २०२२



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*