सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडून पंचायत समिती मूलला वाहन सुपूर्द:*

 **सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडून पंचायत समिती मूलला वाहन सुपूर्द:*        मूल, डीडीबातमीपोर्टल न्यूजडेस्क.                                         

                     मूल येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत असे लक्षात आले की अनेक लोक ग्रामीण भागातून कोविड +व होत असून त्यांना त्यांच्या घरी विलगिकरणाची सोय नाही, त्याचप्रमाणे त्यांना मूल येथे विलगीकरन कक्षात येण्यास खूप गैरसोय होत आहे, याचा विचार करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या समस्येवर तोडगा म्हणून स्वतःकडून चारचाकी वाहन ग्रामीण जनतेसाठी देण्याची घोषणा केली होती, आज नगर परिषद मूल चे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी सदर वाहन मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर कलसे यांच्याकडे सुपूर्द केले, यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळणार असून प्रशासनाची पण ग्रामीण भागातुन रुग्ण आणतांना ची दमछाक थांबणार आहे.

 धन्यवाद आमदार सुधीरभाऊ  .             

 

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*