सराहनिय सामाजिक उपक्रम.

 *मूल व ग्रामीण भागातील  कोरोणाग्रस्त जनतेसाठी पून्हा सेवा कार्याचा हातभार*

...................... ................

 राईस मील असोशिएशन मूल यांनी कोवीडचे रुग्णसेवेकरिता यापूर्वीच  अद्यावत ५०बेड ( पलंग, गादी , चादर , उशी ) व सरकारी दवाखान्यात रुग्ण/ नातेवाईकांसाठी बसण्यासाठी बेंच ची व्यवस्था केली असतानाच.   मा.स्थानिक प्रशासकीय अधिकारी मूल यांनी मूलमधील वाढते रुग्णांची संख्या लक्षात घेता असोशिएशनकडे पून्हा ५० नवीन बेडची मागणी केली.  मूल मधील वाढते कोरोनाचे रुग्णांचेपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून  राईस मीलर्स संचालक मंडळ व सदस्य यांनी एस एम लॉन ( चामोर्शी रोड )येथे सुरू असलेल्या कोवीड सेंटर मध्ये  तात्काळ ५० बेडची मागणीस होकार दर्शवून मागणी पूर्ण करून  संपूर्ण नवीन ५० बेड आज रुग्णसेवेत दाखल करण्यात येत आहे.

राईस मिल असोसिएशनचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*