कोरोना केंद्रावर जेवणाचा घोळ

 *ब्रेकिंग न्यूज*

*मूल येथील कोरोना सेन्टरवर झाला जेवणाचा घोळ, अनेक रुग्ण उपाशी,अचानक  कंत्राटदार बदलल्याने निर्माण झाला घोळ,रुग्णात प्रचंड असंतोष*

*मूल तालुक्यातील कोवीड केअर सेंटर मध्ये स्थानिक प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था सुरळीत असताना जिल्हा प्रशासनाने ही व्यवस्था समाज कल्याण विभागाकडे दिली*

*आज मूल तालुक्यात तीनही कोरोंटाइन सेंटरमध्ये जेवणाचा गोंधळ चालू आहे.*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

गावातील वादातून वाघाचा शिकारी अडकला जाळ्यात!